श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर

लाल बहाद्दूर शास्त्री ऑफ आर्टस, सायन्स कॉमर्स,,,,,,, सातारा. 

मानसशास्त्र विभाग 2022–2023

सूचना

 महाविद्यालयातील बी.. भाग-२ मधील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे कामकाज व मानसशास्त्र या विषयाच्या पुस्तकांबाबत अधिक जाणून घेण्याच्या उद्देशाने ग्रंथालयात  भेट देण्याचे नियोजन करीत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी बुधवार दि./२१/१०/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. उपस्थित राहावे.

 

 

 

 

 

                                                             “&ana¸ iva&ana AaiNa sausaMskar yaaMsaazI iSaxaNa p`saar”

¹ iSaxaNamahYaI- Da^. baapUjaI saaLuMKo

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर

लाल बहाद्दूर शास्त्री ऑफ आर्टस, सायन्स कॉमर्स,,,,,,, सातारा. 

                              मानसशास्त्र विभाग 2022–23

ग्रंथालय भेट अहवाल

 ग्रंथालय म्हणजे महाविद्यालयाचा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचन  कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे त्यामुळे मानसशास्त्र विषयाच्या पुस्तकांबाबत अधिक जाणून घेण्याच्या उद्देशाने तसेच आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे कामकाज, -बुक विषयी माहिती घेण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातील बी.. भाग- २ मधील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट आयोजित केली होती.

त्यानुसार बुधवार दि.२१/१०/२०२२ रोजी ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथपाल श्री. आर. जे. इंगवले यांनी ग्रंथालयातील पुस्तकांची देवघेव प्रक्रिया N-List ची प्रक्रिया, -बुक ची माहिती दिली. त्यानंतर आम्ही ग्रंथालयातील मानसशास्त्रविषयी, नियतकालिकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या शंका विचारल्या व सर्व भेटीबाबत समाधान व्यक्त केले. बी. . भाग- २ मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मानसशास्त्र  विभागातील प्रा. नूतन पाटील व समाजशास्त्र विषयाचे प्रा बालाजी शिनगारे ही यावेळी उपस्थित होते.

 

 

 

Comments