“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”
- शिक्षणमहर्षी डॉ.बापुजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, संचालित
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स,सातारा
मानसशास्त्र विभाग
“आत्महत्या एक चिंतन
अहवाल
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात मानसशास्त्र विभागामार्फत “आत्महत्या एक चिंतन” या विषयावर प्रा शिवराम मेस्त्री यांचे १० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर व्ही शेजवळ यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. अध्क्षस्तानी उपप्राचार्य डॉ अशोक तवर होते. याप्रसंगी महाविद्यालयातील गुरुदेव प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या विषयावर मार्गदर्शन करत असताना मेस्त्री सर म्हणाले प्रत्येक आत्मघाती मृत्यू हि सार्वजनिक आरोग्याची चिंता असते.ज्याचा सभोवतालच्या लोकांवर गंभीर परिणाम होतो.जगभरातीलआत्महत्या प्रतिबंध करण्यासाठीदरवर्षी१० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हुणून साजरा केला जातो .”कृतीतून आशा निर्माण करणे”ही २०२१-२०२३ या जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनाची त्रिवार्षिक थीम आहे.हि थीम आपल्या सर्वांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण करणारी आहे .आत्महत्याग्रस्त संकटाचा सामना करणार्यांना किवा आत्म्हतेमुळे शोकग्रस्त झालेल्यांना समाजाचा एक सदस्य म्हणून एक मुल म्हणून ,पालक म्हणून एक मित्र,सहकारी,एक नागरिक म्हणून आपण सर्वजनमदत करू शकतो आणि प्रोसाहित करू शकतो व या आत्महत्याना प्रतिबंध घालू शकतो .
विभाग प्रमुख समन्वयक
मानसशास्त्र विभाग मानसशास्त्र विभाग
Comments
Post a Comment